अरे तू अंबानी आहेस की भिकारी!, मुकेश अंबानींच्या मुलांना चिडवायचे वर्गमित्र कारण वाचा...

अरे तू अंबानी आहेस की भिकारी!, मुकेश अंबानींच्या मुलांना चिडवायचे वर्गमित्र कारण वाचा...

सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी नेहमीच वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar

सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी नेहमीच वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असतात. आकाशसह ईशा व अनंत ही त्यांची मुले लाईमलाईटपासून दूर असतात.

मुकेश अंबानींच्या तीन महिन्याचा पॉकेट मनी किती असेल? जेव्हा ते शाळेत जायचे तेव्हा त्यांना किती फक्त 5 रूपये पॉकेट मनी मिळायचा. एका इंटरव्यूमध्ये नीता अंबानी यांनी मुलांबाबत एक किस्सा सांगितला होता. जेव्हा माझी मुले शाळेत जायची. तेव्हा मी त्यांना दर शुक्रवारी 5 रूपये द्यायची. ज्याद्वारे ते स्कूल कॅंटीनमध्ये स्नॅक खायचे.

माझा लहान मुलगा अनंत माझ्याकडे पळत आला आणि मला म्हणाला की, 10 रूपये दे. मी म्हणाले कशाला तर तो म्हणाला की, स्कूलमध्ये माझे मित्र मला चिडवतात की, तू फक्त 5 रूपये घेऊन येतो. तू अंबानी आहे की भिखारी. हे ऐकून मला वाईट वाटले. कारण मुकेश अंबानींनी पैसे बचत करायची कला आपल्या वडिलांकडून शिकले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com