ताज्या बातम्या
Amit Shah : अमित शाह 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर
अमित शाह 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.
अमित शाह 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आजपासून अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने महत्वाच्या बैठका ते घेणार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच प्रत्येक विभागातील राजकीय परिस्थितीचा आढावा देखिल ते घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा महत्वाचा मानला जात आहे.