अनुप धोत्रे यांच्या प्रचारसभेत अमित शहा यांचं जोरदार भाषण

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्रात आहेत.
Published by :
shweta walge

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्रात आहेत. विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंधातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत अमित शाह यांनी जोरदार भाषण केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com