निवडणूक आयोग मॅनेज झालं आहे; अमोल मिटकरींची टीका
Admin

निवडणूक आयोग मॅनेज झालं आहे; अमोल मिटकरींची टीका

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे.

भूपेश बारंगे|काटोल

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपात 21 महिने ते त्यांच्या मतदारसंघात नव्हते. पहिल्यांदाच ते आपल्या मतदारसंघात काटोल येथे त्याची जंगी सभा घेण्यात आली.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी उपस्थित होते. यासभेला काटोल, नरखेड, कोंढाळी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सभेला मोठी हजेरी लावली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे यावेळी जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत फटाके फाडून कार्यकर्ते जल्लोष केला.

अमोल मिटकरी काय म्हणाले...

एकनाथ शिंदे यांचाच शिवसेना पक्ष आहे. धनुष्यबाण ही त्यांचाच आहे.याचा जो निर्णय दिला यांच्याबद्दल माझ्यासारख्याला आश्चर्य वाटतो. निवडणूक आयोगाने निकाल दिला असेल तरी सर्वसामान्य शिवसैनिक हे उद्धवजी सोबत आहे. त्यामुळे या निकालाचा काही परिणाम होणार नाही. निवडणूक आयोग मॅनेज झालं आहे.असे मिटकरी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com