Navneet Rana : नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज भरणार

Navneet Rana : नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज भरणार

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नवनीत राणा यांच्यासाठी आज महायुतीची अमरावतीत जाहीर सभा पार पडणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. या जाहीर सभेनंतर भव्य रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com