अमरावती पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन

अमरावती पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन

अमरावती पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमरावती पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. सहाव्या, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी,महागाई भत्ता देण्याची मागणी त्यांची आहे. मागण्यापूर्ण होईपर्यंत कामावर परतणार नाही असा कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर आज आज मनपा आयुक्तांनी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचे आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com