ताज्या बातम्या
Anil Thatte On Sanjay Raut Health : राऊतांना आतड्यांचा कॅन्सर? संजय राऊतांच्या आजाराबाबत अनिल थत्तेंकडून मोठा खुलासा
शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ते पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. याचपार्श्वभूमिवर ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी संजय राऊतांच्या आजारावर महत्त्वाच वक्तव्य केलं आहे.
यावेळी ते म्हणाले की, "संजय राऊत यांना आतड्यांचा कॅन्सर झालाय..प्राथमिक अवस्थेत डिटेक झाल्यामुळे केमो थेरिपी सुरु आहेत..3 ते 6 महिने लागतील...या संदर्भातील 2 थेअरी सोशल मीडीया वर सुरु आहेत"..
"राजकीय लोकांच्याही चर्चेत आहेत...संजय राऊत यांच्यावर कोकणातील एका नेत्याने..दुसरी थेअरी असी आहे कामाक्ष देवीचा अवमान संजय राऊत यांच्याकडून घडल्यामुळे तिच्या शापामुळे ही परिस्थिती त्याच्यावर आली आहे..आशातच ज्याच्या त्याच्या अंधश्रद्धा आणि श्रद्धेचा विषय आहे.."

