Anna Bansode : अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड

Anna Bansode : अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड

अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा बनसोडे यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले. मुख्यमंत्र्यांनी मांडलेला प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com