नाशिकमध्ये आणखी एका एसटी बसला आग

नाशिकमध्ये आणखी एका एसटी बसला आग

नाशिकमध्ये आगीचे सत्र सुरु आहे. एका मागोमाग एक बसला आग लागण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सकाळी नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागली तर आता नाशिक वणी येथे एसटीला आग लागल्याची घटना घडली आहे.
Published on

नाशिकमध्ये भाविकांना घेऊन जाणाऱ्या चालत्या बसला आग लागली असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. प्रवाशांनी उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com