अजित पवारांचा आणखी एक आमदार पवारांच्या गळाला?

सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने गोल्डन जुलै कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले.
Published by :
shweta walge

पुण्यातील शरद पवारांच्या कार्यक्रमात आज अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे ही उपस्थित होते. यामुळे अनेक राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. शरद पवारांच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच चेतन तुपे पवारांसोबत व्यासपिठावर एकत्र दिसले. सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने गोल्डन जुलै कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com