95 बाजार समित्यांमध्ये आज मतमोजणी; कोण मारणार बाजी
Admin

95 बाजार समित्यांमध्ये आज मतमोजणी; कोण मारणार बाजी

95 बाजार समित्यांची आज (29 एप्रिल) मतमोजणी होणार आहे.

95 बाजार समित्यांची आज (29 एप्रिल) मतमोजणी होणार आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजपा आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळत आहे.

ग्रामीण राजकारणाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरवात होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com