loksabha Election 2024
loksabha Election 2024

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातीत मतदानाची आकडेवारी आली समोर, कोणत्या राज्यात किती टक्के मतदान? वाचा सविस्तर

देशात लोकसभा निवडणुकीच्या ५८ जागांसाठी आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. २० मे ला पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली होती.
Published by :

loksabha Election 2024 Voting Report : देशात लोकसभा निवडणुकीच्या ५८ जागांसाठी आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. २० मे ला पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली होती. या टप्प्यातही मतदानाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, बिहार, हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, दिल्ली, ओडिसा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देशात सहाव्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत ५७.७० टक्के मतदान झालं आहे.

या राज्यातील पाच वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी जाणून घ्या

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.99 टक्के मतदान झालं. तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी 51.35 टक्के मतदान झालं.

बिहार- 52.24 %

हरियाणा- 55.93%

जम्मू-काश्मीर-51.35%

झारखंड- 61.41 %

दिल्ली- 53.73 %

ओडिसा- 59.60 %

उत्तर प्रदेश- 52.02 %

पश्चिम बंगाल- 77.99 %

देशात आतापर्यंत सरासरी 58.86 % मतदान

बिहार- 52.80 %

हरयाणा- 58.15%

जम्मू-काश्मीर-51.75%

झारखंड- 62.28 %

दिल्ली- 54.37 %

ओडिसा- 59.72 %

उत्तर प्रदेश- 54.02 %

पश्चिम बंगाल- 78.19 %

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com