Raj Thackeray : मोठी बातमी | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट | Marathi News

मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
Published by :
shweta walge

मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. १६ वर्षापूर्वीच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या बसची तोडफोड आणि जाळपोळ केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. यामुळे राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com