अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका

अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन ७ दिवसांनी वाढवण्याची मागणी केल्याची माहिती मिळत आहे.

वैद्यकीय तपासणीचा हवाला देत हा अर्ज केला आहे. केजरीवाल यांना पीईटी-सीटी स्कॅनसह इतर अनेक चाचण्या कराव्या लागतील. त्यामुळे त्यांनी तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे 7 दिवसांची मुदत मागितली असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com