Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना जेल की बेल; आज होणार फैसला

अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर आज सुनावणी होणार आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर आज सुनावणी होणार आहे. याच्याआधी 7 तारखेला सुनावणी झाली होती. या सुनावणीत अंतरिम जामीनावर विचार करु असं न्यायालयाने म्हटलं होतं.

याच संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आज काय फैसला देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com