गोपीचंद पडळकर तमासगीर आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे - अरविंद सावंत

गोपीचंद पडळकर तमासगीर आहे, त्यांना लाज वाटली पाहिजे - अरविंद सावंत

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी पडळकरांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

अरविंद सावंत म्हणाले की. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी तमाशा केला त्यांनी. एसटी महामंडळ शासनात विलीन करा. अशी त्यांनी मागणी केली होती आता ते का गप्प आहेत? असे सावंत म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, गोपीचंद पडळकर तमासगीर आहे. लाज वाटली पाहिजे. असा जोरदार हल्लाबोल सावंत यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com