विजय आमचाच असेल; अश्विनी जगताप
Admin

विजय आमचाच असेल; अश्विनी जगताप

कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.

कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यावेळी अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनी जगताप म्हणाल्या की, ही चुरशीची लढत झालेली आहे. खरंतर विजय आमचाच आहे. 'विकासाच्या मुद्यांवर ही लढत केल्याने विजय आमचाच असेल. जास्तीत जास्त लीड घेऊन भाजपा विजयी होईल. अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com