Assembly Elections Results 2023: त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयात कोण मारणार बाजी? आज निकाल
Admin

Assembly Elections Results 2023: त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयात कोण मारणार बाजी? आज निकाल

आज त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.

आज त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील. आज विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. या निकालात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. . त्रिपुरामध्ये भाजप-आयपीएफटीनं एकत्र काम केलं आहे. तर पहिल्यांदाच कॉंग्रेस आणि माकपदेखील आहेत.

मेघालयमध्ये कॉंग्रेस, भाजप, नॅशनल पीपल्स पार्टी, तृणमूल कॉंग्रेस आणि युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी हे पक्ष आहेत. भाजप-एनडीपीपी अलायन्स, एनपीएफ, कॉंग्रेस हे नागालँडमधील पक्ष आहेत. त्यामुळे यामध्ये कोण विजयी होते. त्रिपुरामध्ये 88 टक्के मतदान झालं होतं, मेघालयात 76 टक्के मतदान आणि नागालँडमध्ये 84 टक्के झाले होते. आता विजयी कोण होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com