Attack On Netanyahu's House | इस्राइलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर हमासकडून हल्ला

इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेनं आता थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लक्ष्य केलं आहे.

इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेनं आता थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना लक्ष्य केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सिझेरिया शहरातील खासगी निवासस्थानाला ड्रोनने हल्ला करण्यात आलं आहे. या हल्ल्याच्या वेळी नेत्यानाहू आणि त्यांच्या पत्नी घरी हजर नव्हत्या, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तसेच या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नसल्याचीही माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com