ताज्या बातम्या
गणपतीपुळे समुद्र किनारी लागलेल्या व्हेल मासा 18 तासांनीही तसाच
गणपतीपुळे किनारी लागलेल्या ३० फुटी व्हेल माशाच्या पिल्लाला खोल समुद्रात सोडण्यासाठी स्थानिकांसह प्रशासनाचे प्रयत्न सुरुच आहेत.
गणपतीपुळे किनारी लागलेल्या ३० फुटी व्हेल माशाच्या पिल्लाला खोल समुद्रात सोडण्यासाठी स्थानिकांसह प्रशासनाचे प्रयत्न सुरुच आहेत. व्हेल माशाला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामस्थांची कसरत सुरू होती. कापडामध्ये गुंडाळून त्याच्यावर दिवसभर पाण्याचा मारा केला जात होता. भरती सुरू झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत दोन जेसीबी आणि एका बोटींच्या साह्याने व्हेलला खोल पाण्यात नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते.