Bacchu Kadu Banner : 'नवस पूर्ण झाला नाही म्हणून...'; बच्चू कडू यांचा बॅनर चर्चेत

चांदूरबाजार तालुक्यात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले
Published by :
Siddhi Naringrekar

चांदूरबाजार तालुक्यात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहे. या बॅनरची आता चर्चा रंगली आहे. या बॅनरवर 'नवस पूर्ण झाला नाही म्हणून देव बदलणारे आम्ही नाही सदैव बच्चूभाऊसोबत' लिहिण्यात आले आहे. अमरावतीमध्ये हे बॅनर सध्या लक्षवेधी ठरताना दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com