ताज्या बातम्या
राज्यात लवकरच पुन्हा वादळ येईल...; बच्चू कडू
वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील बीकेसी मैदानावर ही सभा पार पडली. या सभेवर आता अनेकांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, वज्रमूठ सभेत सगळे पक्ष एकत्र दिसत असले तरी येत्या काळात कोणता पक्ष कुठे असेल? हे सांगता येत नाही. राज्यात लवकरत पुन्हा वादळ येईल आणि ‘वज्रमूठ’ तुटेल. असे बच्चू कडू म्हणाले.