bacchu kaduTeam Lokshahi
ताज्या बातम्या
'सभागृहात बसलात आहात की जुगार अड्ड्यावर' बच्चू कडूंनी कोणाला झापलं?
अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी
अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी "सभागृहात बसलात आहात की जुगार अड्ड्यावर," अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना झापलं आहे.
बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत असताना सभागृहात ठाकरे गट राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे नेते गप्पा मारत होते. यावर कडू संतप्त झाले. त्यांनी आदित्य ठाकरेचं नाव घेऊन "सभागृहात बसलात आहात की जुगार अड्ड्यावर," शब्दात संताप व्यक्त केला. सभागृहातील गोंधळावर बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले.