बदलापूर अत्याचार प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

बदलापूर अत्याचार प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून बदलापूर स्टेशनवर काल रेलरोको आंदोलन करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर आज आरोपी अक्षय शिंदेला कोर्टात हजर करण्यात आले होते. आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com