नवीन वर्षात सलून आणि ब्युटी पार्लर महागणार! नवे दर काय ?

राज्यात आजपासून सलून व ब्युटी पार्लर सेवेत मोठी दरवाढ
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • राज्यात आजपासून सलून व ब्युटी पार्लर सेवेत मोठी दरवाढ

  • महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनचा मोठा निर्णय

  • राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील देण्यात येणाऱ्या सुविधा नुसार दरवाढीचा निर्णय

सलून आणि ब्युटीपार्लरच्या सध्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. राज्यात आजपासून सलून व ब्युटी पार्लर सेवेत मोठी दरवाढ करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनचा हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील देण्यात येणाऱ्या सुविधा नुसार दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाभिक समाज नेते व सलून ब्युटी पार्लर असोसिएशन चे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी ही माहिती दिली असून 20 ते 30 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com