Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी दिवाळी भेट! सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर; केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी दिवाळी भेट! सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर; केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून दिवाळी मिळालेली ही भेटच आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून दिवाळी मिळालेली ही भेटच आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते. मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा 410 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com