NIA ची मोठी कारवाई, 6 राज्यांमध्ये 100 ठिकाणी छापेमारी
Admin

NIA ची मोठी कारवाई, 6 राज्यांमध्ये 100 ठिकाणी छापेमारी

NIA ची मोठी कारवाई, 6 राज्यांमध्ये 100 ठिकाणी छापेमारी
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

एनआयएने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात या सहा राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. देशातील दहशतवादीस आळा घालण्यासाठी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

देशातील सहा राज्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. 100 पेक्षा अधिक ठिकाणी छाप्यांमध्ये एनआयए टीमचे 200 हून अधिक सदस्य सहभागी आहेत, एनआयएच्या सूत्रांनी अशी माहिती दिल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com