Big Boss Marathi Seacon 6 : दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार ! 17 स्पर्धकांची यादी जाहीर, कोण ठरणार विजेता?

Big Boss Marathi Seacon 6 : दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार ! 17 स्पर्धकांची यादी जाहीर, कोण ठरणार विजेता?

प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. खूप चर्चेत असलेला बिग बॉस मराठीचा सहावा सीझन लवकरच कलर्स मराठीवर सुरू होत आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Bigg Boss marathi season 6 launches with 17 contestants Name : प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. खूप चर्चेत असलेला बिग बॉस मराठीचा सहावा सीझन लवकरच कलर्स मराठीवर सुरू होत आहे. नव्या पर्वात तब्बल १७ स्पर्धक घरात प्रवेश करताना दिसणार आहेत.

नव्या घराची रचना कशी असेल, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. घराचे काही फोटो सोशल मीडियावर आधीच चर्चेत आले होते. यंदाही कार्यक्रमाची सूत्रे अभिनेता रितेश देशमुखच सांभाळणार असून त्यांच्या उपस्थितीमुळे शोमध्ये आणखी रंगत येणार आहे.

अलीकडेच या सीझनचा भव्य शुभारंभ सोहळा पार पडला असून आता प्रेक्षकांना दमदार मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे.

१. राधा पाटील

२. दिव्या शिंदे

३. करण सोनावणे

४. सागर कारंडे

५. ओमकार राऊत

६. तन्वी कोलते

७. सोनाली राऊत

८. अनुश्री माने

९. सचिन कुमावत

१०. दिपाली सय्यद

११. विशाल कोटीयन

१२. रुचिता जामदार

१३. रोशन भजनकर

१४. राकेश बापट

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com