भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती मिळत आहे. दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी शेलार ठाकरे यांच्या भेटीला दाखल झालं आहेत.

काल शिवाजीपार्कवर महायुतीची जाहीर सभा पार पडली. कालच्या सभेतील सहभागाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com