भाजपाची मुंबईतील युवकांना साद; मुंबईत भाजपाचा युवा संवाद मेळावा

भाजपाची मुंबईतील युवकांना साद; मुंबईत भाजपाचा युवा संवाद मेळावा

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.येत्या 18 मे रोजी युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतील युवकांना भाजपा आता साद घालणार आहे. या मेळाव्यात युवकांना करिअर बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर 15 मे ते 15 जून असे महिन्याभराचे जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com