भाजपाचे 'मिशन 2024'; शाहांच्या दौऱ्यानंतर महाविजय 2024 साठी पहिली बैठक
Admin

भाजपाचे 'मिशन 2024'; शाहांच्या दौऱ्यानंतर महाविजय 2024 साठी पहिली बैठक

आज भाजपा नेत्यांची महत्वाची बैठक आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज भाजपा नेत्यांची महत्वाची बैठक आहे. अमित शाहांच्या दौऱ्यानंतर महाविजय २०२४ साठी पहिली महत्वाची बैठक आहे. फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत होणार आहे.

मिशन 45' च्या पार्श्वभूमीवर आज भाजपाची महत्वाची बैठक आहे. आजच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरणार असल्याचं कळतंय. या बैठकीला 20 प्रमुख नेते राहणार उपस्थित राहणार आहे. आज दुपारी ३ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात होणार बैठक आहे. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com