ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोरच्या अडचणीत वाढ

ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोरच्या अडचणीत वाढ

पुणे हिट अँड रन प्रकरणात डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोरच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरणात डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोरच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोरवर आणखी दोन कलम वाढवण्यात आले आहे. गुन्ह्यामध्ये कलम 7 आणि कलम 13 वाढवले आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यानी शासकीय कर्मचाऱ्याला लाच देणे आणि घेणे या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कलम वाढवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. पुणे पोलीस याबाबत अँटी करप्शन ब्युरोला माहिती देणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com