ससूनमधील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; 'ते' ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीच्या आईचे

ससूनमधील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; 'ते' ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीच्या आईचे

ससूनमधील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ससूनमधील ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपी सोडून घेतलेल सॅंपल आईचेच असल्याची माहिती मिळत आहे. तीन ब्लड सॅम्पलपैकी एक सॅम्पल आई शिवानी अग्रवालचे असल्याची माहिती मिळत आहे.

ससूनचे डॉ. श्रीहरी हरनोळने हे सॅम्पल घेतले होते. दोन दिवसांपासून शिवानी अग्रवाल फरार असल्याचे समजते. पोलिसांकडून शिवानी अग्रवालचा शोध सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com