Dahisar Firing: अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई दोघांचा मृत्यू

Dahisar Firing: अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई दोघांचा मृत्यू

ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या असून या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे.

गोळीबारानंतर त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिस भाई याने स्वत:ला देखील गोळी मारुन घेतली आहे. त्याने स्वत:वर चार गोळ्या झाडून घेतल्या. त्यामुळे त्याचाही मृत्यू झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com