लोकमान्य टिळक गोरखपूर एक्सप्रेसला ब्रेक बाइंडिंगला लागली आग

लोकमान्य टिळक गोरखपूर एक्सप्रेसला ब्रेक बाइंडिंगला लागली आग

लोकमान्य टिळक गोरखपूर एक्सप्रेसला ब्रेक बाइंडिंगला आग लागली आहे.
Published on

कल्याणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकमान्य टिळक गोरखपूर एक्सप्रेसला ब्रेक बाइंडिंगला आग लागली आहे. ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळील ही घटना आहे. धूर आल्याचे लक्ष्यात येताच तत्काळ एक्स्प्रेस थांबवून आग विझवण्यात आली आहे.

लोकमान्य टिळक गोरखपूर एक्सप्रेसला ब्रेक बाइंडिंगला लागली आग
Worli-Sewri: वरळी-शिवडी उन्नतमार्ग प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com