Harshvardhan Sapkal : "....लढता येत नाही"; आगमी निवडणुकाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं वक्तव्य

सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली

  • दुपारी तीन वाजता टिळक भवन येथे पार पडणार काँग्रेसची ही महत्त्वाची बैठक पडली.

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलं.

सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. दुपारी तीन वाजता टिळक भवन येथे पार पडणार काँग्रेसची ही महत्त्वाची बैठक पडली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलं.

Summary

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, युथ काँग्रेसच्या जिनत शबरीने यांच्या पदग्रहण कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ यांचे मोठे वक्तव्य. युती झाली तर कार्यकर्त्यांना लढता येत नाही. युतीमध्ये कुर्बानी द्यावी लागते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com