संजय राऊतांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल
Admin

संजय राऊतांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी देण्याचे गंभीर आरोप केले.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी देण्याचे गंभीर आरोप केले. यासंबंधी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र लिहले आहे.

याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर भादंवि 211,153(A), 500,501,504 आणि 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com