Admin
बातम्या
कसबा पोटनिवडणूकीतील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल
कसबा पोटनिवडणूकीतील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसबा पोटनिवडणूकीतील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. पत्नीसह त्यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. यावरुन त्यांनी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी रविंद्र धंगेकरांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल २६ फेब्रुवारी रोजी कसब्यातील आमदारकीसाठीची ही पोट निवडणूक पार पडली.या निवडणुकीचा निकाल येत्या 02 मार्च रोजी जाहीर होईल.