Admin
ताज्या बातम्या
चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन
खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालं आहे.
खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालं आहे. लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार आहेत.
पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली येथे हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वरोरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.