Chandrapur News : डोक्यात राग ठेवून अल्पवयीन मुलाने महिलेला केले ठार; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

चंद्रपूर हत्या: सिगारेट न दिल्याने अल्पवयीन मुलाने महिलेला ठार केले, पोलिसांचा तपास सुरू.
Published by :
Riddhi Vanne

Chandrapur Crime News : चंद्रपुरातून एक धक्कादायक घटना घडली आहे. सिगारेट उधार न दिल्याने डोक्यात राग ठेवून एका अल्पवयीन मुलाने किराणामाल विकणाऱ्या महिलाची धारधार शस्त्राने हत्या केली. ही घटना राजुरा जिल्ह्यातील रमाबाई नगर येथे घडली आहे. कविता रायपुरे (वय ५३) हे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना पाच दिवसांपूर्वी घडली आहे. महिलेची हत्या केलेल्या आरोपीचा, हत्येच्या घटनेच्या कारणाचा शोध पोलीस घेत होते. https://www.lokshahi.com/news/breaking-news-maharashtra-cm-devendra-fadnavis-served-notice-accused-of-cheating-the-marathi-community

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com