पुणे पोलीस गार्ड पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात; येरवडा जेलमधील कैद्याकडे सापडलं चरस

पुणे पोलीस गार्ड पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात; येरवडा जेलमधील कैद्याकडे सापडलं चरस

पुणे पोलीस गार्ड पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुणे पोलीस गार्ड पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. ललित पाटीलच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा आरोपीकडे चरस सापडलं आहे.

येरवडा जेलमधून मंगळवारी तारखेसाठी कोर्टात नेलेल्या आरोपीला दुपारी परत जेलमध्ये हजर केल्यानंतर त्याच्याकडे २५ ग्रॅम चरस आढळून आले आहे. संबंधित कैद्याला पुणे पोलीस गार्डच्या बंदोबस्तात नेण्यात आले होते. शुभम पास्ते असे आरोपीचं नाव आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com