BJP : PM Modi : मुंबईतील कट्ट्यांवर रंगणार मोदींच्या कामांच्या गप्पा

मुंबईतील कट्ट्यांवर रंगणार मोदींच्या कामांच्या गप्पा,लोकसभा, मुंबई मनपा जिंकण्यासाठी भाजपचा नवा फंडा केंद्राची कामं लोकांपर्यंत पोहचवणार.
Published by :
Team Lokshahi

मुंबईतील कट्ट्यांवर रंगणार मोदींच्या कामांच्या गप्पा,लोकसभा, मुंबई मनपा जिंकण्यासाठी भाजपचा नवा फंडा केंद्राची कामं लोकांपर्यंत पोहचवणार. केंद्रासह राज्य शासनाची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याची कार्यकर्त्यांवर जबाबदारी.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com