Chhagan Bhujbal : मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा होतो त्यामुळे माझा पहिला नंबर

शरद पवारांची आज छगन भुजबळांच्या येवल्या या मतदारसंघातसभा घेणार आहेत,
Published by  :
shweta walge

अजित पवार आणि त्यांचे काही समर्थक आमदारांनी भाजपसोबत सत्तेत सामील झाले आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी कंबर कसली आहे. आज शरद पवार यांची भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आज (८ जुलै) पहिली सभा होणार आहे. यावरच छगन भुजबळ यांनी इगतपुरी येथे माध्यमांशी संवाद साधत शरद पवारांवर टीकास्त्र डागलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com