नाशिकमधून छगन भुजबळ लोकसभेच्या मैदानात? कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवणार असल्याचा टीझर व्हायरल

नाशिकमधून छगन भुजबळ लोकसभेच्या मैदानात? कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवणार असल्याचा टीझर व्हायरल

लोकसभेच्या निवडणुकासाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

लोकसभेच्या निवडणुकासाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमधून छगन भुजबळ लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत कार्यकर्त्यांकडून देण्यात आले आहेत.

कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवणार असल्याचा टीझर व्हायरल करण्यात आला आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीतील तीनही पक्ष आग्रही असताना छगन भुजबळा यांचा टिझर रिलीज करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com