Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 Wish : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त द्या 'या' खास शुभेच्छा
१९ फेब्रुवारी रोजी महाराजांची जयंती तारखेनुसार साजरी करण्यात येते. सर्वांना यानिमित्त शुभेच्छा देताना काही खास बोलावे वाटते. तेव्हा तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.
किती राजे आले आणि किती राजे गेले
पण तुमच्या सारखे कोणी नाही
छत्रपती शिवाजी महाराज की जय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
वैकुंठ रायगड केला।
लीक ती देवगण बनला ।
शिवराज विष्णू झाला।
वंदन त्याला ।।
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रत्येक मराठा वेडा आहे...
भगव्यासाठी, स्वराज्यासाठी,
शिवाजी राजांसाठी
जय भवानी, जय शिवाजी...
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
त्या मातीत मिसळावा देह माझा
जीवनाचे असे सार्थक व्हावे
चांगल्या कर्माची फळे नको मला
मरण फक्त त्या रायगडावर यावे
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !