उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संभाजी नगर दौरा.
Published by :
Team Lokshahi

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संभाजी नगर दौरा. मोदी@9 या कार्यक्रमासाठी आज देवेंद्र फडणवीस संभाजीनगरमध्ये दाखल.मोदी@9 या कार्यक्रमासाठी आज देवेंद्र फडणवीस हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. गंगापूरला दुपारी 12 वाजता जल जीवन मिशन अंतर्गत जायकवाडीतून गंगापूर तालुक्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठीच्या योजनेचे भूमिपूजन आणि इतर कार्यक्रम होणार आहेत. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com