CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस स्थानिक निवडणुकीत प्रचारासाठी सज्ज; 30 नोव्हेंबरपर्यंत सभा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा पार पडला.
Published by :
Riddhi Vanne

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा पार पडला. मुख्यमंत्री उद्यापासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार आहेत. नगरपरिषदा आणि नगर पंचायतसाठी दररोज सरासरी ३ प्रचारसभा होणार आहे.

थोडक्यात

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार

  • निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा

  • उद्यापासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com