Chinchpoklicha Chintamani : चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा आज आगमन सोहळा

Chinchpoklicha Chintamani : चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा आज आगमन सोहळा

तरूणाईचं खास आकर्षण असलेला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज पार पडणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

तरूणाईचं खास आकर्षण असलेला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता या गणपतीचा आगमन सोहळा आहे. अलोट भक्तांच्या गर्दीमध्ये हा गणपती मंडपामध्ये विराजमान होत असतो.

यंदा चिंचपोकळीच्या गणेशोत्सव मंडळाचं 104वे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणेच मंडळाकडून या आगमन सोहळ्यासाठी जय्यद तयारी करण्यात आली आहे. या आगमन सोहळ्याला पोलिसांकडून चोख बंदोबस्त केला जातो.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com