चिपळूणच्या अरमान अन्सारीची मुंबई पॅन्थर्स संघाकडून निवड

चिपळूणच्या अरमान अन्सारीची मुंबई पॅन्थर्स संघाकडून निवड

पुणे येथे झालेल्या इंडियन क्रिकेट चॅम्पियनशिप या नॅशनल लेव्हलच्या मुंबई पॅन्थर्स संघनिवडीसाठी घेण्यात आलेल्या सराव सामन्यात नॉर्थ झोन अंडर १९ चे नेतृत्व करताना
Published by :
shweta walge
Published on

निसार शेख, चिपळूण: पुणे येथे झालेल्या इंडियन क्रिकेट चॅम्पियनशिप या नॅशनल लेव्हलच्या मुंबई पॅन्थर्स संघनिवडीसाठी घेण्यात आलेल्या सराव सामन्यात नॉर्थ झोन अंडर १९ चे नेतृत्व करताना अरमान अन्सारीने १२५ चेंडूत २० चौकार आणी ६ चेंडूत १३६ धावांचे योगदान षटकारांसोबत १९६ धावा देत संघाला मोलाचे सहकार्य झळकावल्या नॉर्थ झोन कडून केले. नॉर्थ झोन अंडर सिद्धेश्वर कांबळीने १०६ चेंडूत १ ७८ नवीन मोरे ८० चेंडूत ५१ धावांचे योगदान दिले याबळावर नॉर्थ झोन ने साऊथ झोनला ३५६ धावांचे लक्ष्य दिले.

प्रत्युत्तरात उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे साऊथ झोनचा डाव ५० षटकात २४९ वर सहा गडी बाद आटोपला. साऊथ झोनमध्ये मुंबई पॅन्थर्स संघाकडून कडून झुबीन सिद्दीकीने १४३ चेंडूत 136 धावांचे योगदान दिले तरी ही नॉर्थ झोन अंडर 19 ने कर्णधार अरमान अन्सारीच्या 196 धावांच्या बळावर साऊथ झोन वर 106 धावांनी विजय मिळविला. त्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे अरमान अन्सारी यांची इंडीयन क्रिकेट चॅम्पियनशीप टुर्नामेंटमध्ये मुंबई पँथर्स संघाकडून निवड करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com