ताज्या बातम्या
Cidco lottery : सिडकोच्या घरांची उद्या सोडत निघणार
सिडकोच्या घरांची उद्या सोडत निघणार आहे.
सिडकोच्या घरांची उद्या सोडत निघणार आहे. सिडकोनं नवी मुंबईतील विविध ठिकाणावरील घरांच्या विक्रीसाठी 12 ऑक्टोबर 2024 ला 26000 घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना जाहीर केली होती.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरे उपलब्ध करुन देण्यात आली असून सकाळी 11 वाजता घरांची संगणकीय लॉटरी निघणार आहे.